song lyrics / उतारा केळकर / नकळत कशी मी lyrics  | FRen Français

नकळत कशी मी lyrics

Performers उत्तरा केळकरउतारा केळकर

नकळत कशी मी song lyrics by उतारा केळकर official

नकळत कशी मी is a song in Marathi

नकळत कशी मी फसले फसले
हरले मी हरले
हरले मी हरले
नकळत कशी मी फसले
फसले हरले मी हरले
हरले मी हरले

अथांग नियती सागर झाली
अथांग नियती सागर झाली
दैवगतीची भरती आली
नशीब झाले सुसाट वारा
नशीब झाले सुसाट वारा
जीवन वादळ बनले बनले
हरले मी हरले
हरले मी हरले

समोर दिसती विशाल लाटा
समोर दिसती विशाल लाटा
हरवून बसले सगळ्या वाटा
अशा ठिकाणी मला एकटे
अशा ठिकाणी मला एकटे
सोडून सगळे गेले गेले
हरले मी हरले
हरले मी हरले

धैर्य गळाले हताश झाले
धैर्य गळाले हताश झाले
पैलतीराचे वेध लागले
कठीणसमयी कुणी कुणाचे नसते
कठीणसमयी कुणी कुणाचे नसते नसते
कळले मजला कळले कळले
हरले मी हरले
हरले मी हरले

कुठे दिसेना जवळ किनारा
कुठे दिसेना जवळ किनारा
डगमगणारी नाव निवारा
मरतामरता कसे जगावे
मरतामरता कसे जगावे
संकट शिकवून गेले संकट शिकवून गेले
तरले मी तरले
तरले मी तरले
तरले मी तरले
तरले मी तरले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for नकळत कशी मी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the clock
2| symbol at the top of the star
3| symbol at the top of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid