song lyrics / उतारा केळकर / खेळताना रंग बाई होळीचा lyrics  | FRen Français

खेळताना रंग बाई होळीचा lyrics

Performers उतारा केळकरउत्तरा केळकरउत्तरा केळकरउत्तरा केळकरउत्तर केळकरउत्तम केलकरउत्तरा केलकरUttara Kelkar

खेळताना रंग बाई होळीचा song lyrics by उतारा केळकर official

खेळताना रंग बाई होळीचा is a song in Marathi

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

आम्ही तरण्या ग पोरी
जमलो गावा बाहेरी
आम्ही तरण्या ग पोरी
जमलो गावा बाहेरी
सख्याची आली स्वारी
उडविली ती पिचकारी
सख्याची आली स्वारी
उडविली ती पिचकारी
घातला ग घेरा त्यानं टोळीचा टोळीचा
घातला ग घेरा त्यानं टोळीचा टोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

झणि पाऊल अवघडलं
आणि काळीज धडधडलं
झणि पाऊल अवघडलं
आणि काळीज धडधडलं
काय सांगु मी पुढलं
क्षणातच सारं घडलं
काय सांगु मी पुढलं
क्षणातच सारं घडलं
जीव झाला घाबरा भोळीचा भोळीचा
जीव झाला घाबरा भोळीचा भोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

मला काहि समजंना
मला काही उमजंना
मला काहि समजंना
मला काही उमजंना
त्याला कोणी सांगंना
कुणाला तो लाजना
त्याला कोणी सांगंना
कुणाला तो लाजना
डाव साधला ऐनवेळीचा वेळीचा
डाव साधला ऐनवेळीचा वेळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for खेळताना रंग बाई होळीचा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the smiley
2| symbol at the top of the suitcase
3| symbol at the top of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid