song lyrics / उतारा केळकर / औंदा लगीन करायचा lyrics  | FRen Français

औंदा लगीन करायचा lyrics

Performers उतारा केळकरउत्तरा केळकरउत्तरा केळकरउत्तरा केळकरउत्तर केळकरउत्तम केलकरउत्तरा केलकरUttara Kelkar

औंदा लगीन करायचा song lyrics by उतारा केळकर official

औंदा लगीन करायचा is a song in Marathi

औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई
औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई
मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई
मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई
ओ ओ ओ ओ ओ ओ
हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई
हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई
ओ ओ ओ ओ ओ ओ

मुंबईचा टपोरी नको ग बाई
पुण्याचा भामटा नको ग बाई
आता ग बाया
साताऱ्याचा टोपीवाला चालणार नाही
सांगलीचा पेटीवाला जमणार नाही
तुला पाहजे तरी कोण
औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई
औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई
मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई
मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई
ओ ओ ओ ओ ओ ओ
हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई
हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई
ओ ओ ओ ओ ओ ओ

वाल्याचा हि नको ग बाई
नगरचा ऊस मला नको ग बाई
आग काय बोलतेस
नाशिकचा द्राक्षेवाला चालणार नाही
खान्देशी अंतुर जमणार नाही
तुला पाहजे तरी कोण
औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई
औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई
मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई
मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई
ओ ओ ओ ओ ओ ओ
हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई
हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई
ओ ओ ओ ओ ओ ओ

नागपुरी पोट्ट्या नको ग बाई
सोलापुरी सद् मला नको ग बाई
आता ग बाया
कोकणचा आंबेवाला चालणार नाही
पंढरपुरी मला जमणार नाही
तुला पाहजे तरी कोण
औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई
औंदा लगीन करायचा मी ठरवलं आहे बाई
मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई
मला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे आई
ओ ओ ओ ओ ओ ओ
हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई
हिला कोल्हापुरी एक पेहलवान पाहिजे बाई
ओ ओ ओ ओ ओ ओ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for औंदा लगीन करायचा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the helmet
2| symbol to the left of the trash
3| symbol to the right of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid