song lyrics / उतारा केळकर / धुंद झालेल्या lyrics  | FRen Français

धुंद झालेल्या lyrics

Performers उतारा केळकरउत्तरा केळकरउत्तरा केळकरउत्तरा केळकरउत्तर केळकरउत्तम केलकरउत्तरा केलकरUttara Kelkar

धुंद झालेल्या song lyrics by उतारा केळकर official

धुंद झालेल्या is a song in Marathi

धुंद झालेल्या क्षणांना प्रेम तू देशील का
धुंद झालेल्या क्षणांना प्रेम तू देशील का
सांग संसारास माझ्या साथ तू देशील का
धुंद झालेल्या क्षणांना प्रेम तू देशील का

वादळी लाटास फुटली शुभ्र मौतिक पालवी
वादळी लाटास फुटली शुभ्र मौतिक पालवी
अन किनारी वायूसंगे
अन किनारी वायूसंगे घुमत आली भैरवी
या अशा बेधुंद वेळी सांग तू येशील का येशील का
धुंद झालेल्या क्षणांना प्रेम तू देशील का

पसरल्या काट्यात फुलले स्वप्नसुमने भरजरी
पसरल्या काट्यात फुलले स्वप्नसुमने भरजरी
दाटली हुरहुर तरीही दाटली हुरहुर तरीही आज माझ्या अंतरी
ह्रदय हे गोठून जाता ऊब तू देशील का देशील का
धुंद झालेल्या क्षणांना प्रेम तू देशील का

मिलनाची वेळ आली संपवू साऱ्या व्यथा
संपवू साऱ्या व्यथा
विरह पर्वाची करू की
विरह पर्वाची करू की आज पुरती सांगता
संचिताच्या या घडीचे गीत तू गाशील का गाशील का
धुंद झालेल्या क्षणांना प्रेम तू देशील का
सांग संसारास माझ्या साथ तू देशील का
धुंद झालेल्या क्षणांना प्रेम तू देशील का
प्रेम तू देशील का प्रेम तू देशील का
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for धुंद झालेल्या lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the television
2| symbol to the right of magnifying glass
3| symbol to the right of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid