song lyrics / उतारा केळकर / अरे संसार संसार lyrics  | FRen Français

अरे संसार संसार lyrics

Performers उतारा केळकरउत्तरा केळकरउत्तरा केळकरउत्तरा केळकरउत्तर केळकरउत्तम केलकरउत्तरा केलकरUttara Kelkar

अरे संसार संसार song lyrics by उतारा केळकर official

अरे संसार संसार is a song in Marathi

संसारात बरे वाईट अनुभव आपणा
सगळ्यांनाच पदोपदी येत असतात
आश्या वेळी बरं ते स्वीकारू
आणि वाईट अनुभवातून
मात्र पळ काढू असं करणं
भ्याड पणाचा लक्षण आहे
खरं तर संसाऱ्यातल्या सर्वच
जबदऱ्या पेलायच्या असतात
आणि त्याही अगदी आनंदाने
संसार हा रडत कुढत करायचाच नसतो
एखादं नको असलेला लोढनं
समजून झटकून टाकायचा नसतो
तर गळ्यातल्या मौल्यवान हाराप्रमाने
जपायचा आणि कुरवाळायचा हि असतो
साध्या साध्या शब्दात बहिणाबाईंनी केलेलं
जीवनाचा भाष्य फारच सुंदर
आणि ह्रदयला थेट जाऊन भिडणार आहे
एखाद्या पंडिताला भला मोठा ग्रंथ
लिहूनही हे जमलं असतं का शंकाच आहे

अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर

अरे संसार संसार
खोटा कधी म्हणू नये
राऊळाच्या कळसाले
लोटा कधी म्हणू नये
अरे संसार संसार
खोटा कधी म्हणू नये
राऊळाच्या कळसाले
लोटा कधी म्हणू नये
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तेव्हा मियते भाकर

अरे संसार संसार
नही रडणं कुढणं
अरे संसार संसार
नही रडणं कुढणं
येडया गळयातला हार
म्हणू नको रे लोढणं
येडया गळयातला हार
म्हणू नको रे लोढणं
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर

असा संसार संसार
आधी देवाचा विसार
माझ्या दैवाचा जोजार
मग जीवाचा आधार
असा संसार संसार
आधी देवाचा विसार
माझ्या दैवाचा जोजार
मग जीवाचा आधार
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर

ऐका संसार संसार
दोन्ही जीवांचा विचार
ऐका संसार संसार
दोन्ही जीवांचा विचार
देतो दुखाःले होकार
आणि सुखाले नकार
देतो दुखाःले होकार
आणि सुखाले नकार
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for अरे संसार संसार lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the clock
2| symbol to the right of the padlock
3| symbol at the top of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid