song lyrics / उतारा केळकर / Chala Jejurila jaoo lyrics  | FRen Français

Chala Jejurila jaoo lyrics

Performers Uttara Kelkarउतारा केळकर

Chala Jejurila jaoo song lyrics by उतारा केळकर official

Chala Jejurila jaoo is a song in Marathi

चला
चला
चला
जेजुरीला जाऊ
जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ जाऊ जाऊ जाऊ जाऊ
चला जेजुरीला जाऊ जाऊ जाऊ जाऊ जाऊ
चला जेजुरीला जाऊ जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ जेजुरीला जाऊ

नवरा माझा नवसाचा
नवरा माझा नवसाचा
एक आना अबलक घोडा ये ही ये ये ही ये
त्याची रेशीम खाली सोडा हा हा
एक आना अबलक घोडा
त्याची रेशीम खाली सोडा
माग बसा मी पुढ्यात बसते
हा माग बसा मी पुढ्यात बसते
जगाला कौतुक दावू
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ

बारामतीचे पाणी गोड
त्याला जगात नाही तोड
देशी गाडीला विदेशी इंजिन
नकोच म्हणते लावू
जेजुरी गडावर जाऊ ये ही ये ये ही ये
देव माल्हारीला पाहू हा हा
जेजुरी गडावर जाऊ
देव माल्हारीला पाहू
आपण दोघ जोडीजोडीने
हा आपण दोघ जोडीजोडीने
बेल भंडारा वाहू
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ
चला जेजुरीला जाऊ जाऊ
चला जेजुरीला जाऊ जाऊ
चला जेजुरीला जाऊ जाऊ
चला जेजुरीला जाऊ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: JITENDRA KULKARNI, TRADITIONAL
Copyright: Royalty Network

Comments for Chala Jejurila jaoo lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the helmet
2| symbol to the right of the suitcase
3| symbol at the bottom of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid