song lyrics / अपर्ण मयेकर / बंधू येईल माहेरी lyrics  | FRen Français

बंधू येईल माहेरी lyrics

Performers अपर्ण मयेकरAparna Mayekarअपर्णा मयेकर

बंधू येईल माहेरी song lyrics by अपर्ण मयेकर official

बंधू येईल माहेरी is a song in Marathi

हं हं हं हं हं
हं हं हं हं हं
बंधू येईल माहेरी न्यायला
बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंघराची येईल न्यायला
गाडी घुंघराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

सन वर्षाचा सन गौरी गणपती
सन वर्षाचा गणपती
सन वर्षाचा गणपती
तिथ येईल आनंदाला भरती
येई आनंदाला भरती
येई आनंदाला भरती
साडी चोळी नवी हो
साडी चोळी नवी नेसून मिरवायला
गौरी गणपतीच्या सणाला
बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

तिथ जमतील लाडक्या मैतरणी
तिथ लाडक्या मैतरणी
तिथ लाडक्या मैतरणी
फेर धरतील भवती सार्या जनी
फेर धरतील सार्या जनी
फेर धरतील सार्या जनी
मला विनवणी करतील नाचायला
मला विनवणी करतील नाचायला
गौरी गणपतीच्या सणाला
हो बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

माहेरी जाया घुमत मन पाखरू
हे घुमत मन पाखरू
हे घुमत मन पाखरू
माय बापाची ओढ कशी आवरू
हि ओढ कशा आवरू
हि ओढ कशा आवरू
गोड कौतिक करुनी घ्यायला
गोड कौतिक करुनी घ्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंघराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for बंधू येईल माहेरी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the star
2| symbol at the bottom of the television
3| symbol at the bottom of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid