song lyrics / अपर्ण मयेकर / गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा lyrics  | FRen Français

गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा lyrics

Performers अपर्ण मयेकरचंद्रकला दसरीप्रिया मायेकरAparna Mayekarप्रिया मयेकरअपर्णा मयेकरचंद्रकला दासरीचंद्रकला दसरी

गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा song lyrics by अपर्ण मयेकर official

गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा is a song in Marathi

आडवाटेनं जाता जाता तोल माझा सुटला
आडवाटेनं जाता जाता तोल माझा सुटला
तोल सुटला ग तोल तोल सुटला
आई ग गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला
गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला

सुया आणा ग बिब्बं आणा ग वाटून लावा झाडाला
हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला
हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला

सरसरून कळ ही आली
सरसरून कळ ही आली
डोळं मिटलं नि बसले खाली
डोळं मिटलं नि बसले खाली
दात रोविता व्हटावरी मी घाम अंगी फुटला
दात रोविता व्हटावरी मी घाम अंगी फुटला
गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला
गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला

अंगारा लावा कोंबडं कापा घेऊन या ग देवरुषला
हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला
हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला

कुनी येऊन सावरा मला
अहो कुनी येऊन सावरा मला
काटा काढायची दावा कला
काटा काढायची दावा कला
उसासा देता धागा तोडितां नको तिथं घुसला
उसासा देता धागा तोडितां नको तिथं घुसला
बाई ग गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला
गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला
अगं थांब कि ग काढतो कि काटा
काटा बी न्हाई काहीच न्हाई नुसतीच आलिया लाडाला
नाही माज्या टाचंत काटा रुतला
नाही माज्या टाचंत काटा रुतला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the television
2| symbol at the top of the eye
3| symbol at the bottom of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid