paroles de chanson / अपर्ण मयेकर parole / बंधू येईल माहेरी lyrics  | ENin English

Paroles de बंधू येईल माहेरी

Interprètes अपर्ण मयेकरAparna Mayekarअपर्णा मयेकर

Paroles de la chanson बंधू येईल माहेरी par अपर्ण मयेकर lyrics officiel

बंधू येईल माहेरी est une chanson en Marathi

हं हं हं हं हं
हं हं हं हं हं
बंधू येईल माहेरी न्यायला
बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंघराची येईल न्यायला
गाडी घुंघराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

सन वर्षाचा सन गौरी गणपती
सन वर्षाचा गणपती
सन वर्षाचा गणपती
तिथ येईल आनंदाला भरती
येई आनंदाला भरती
येई आनंदाला भरती
साडी चोळी नवी हो
साडी चोळी नवी नेसून मिरवायला
गौरी गणपतीच्या सणाला
बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

तिथ जमतील लाडक्या मैतरणी
तिथ लाडक्या मैतरणी
तिथ लाडक्या मैतरणी
फेर धरतील भवती सार्या जनी
फेर धरतील सार्या जनी
फेर धरतील सार्या जनी
मला विनवणी करतील नाचायला
मला विनवणी करतील नाचायला
गौरी गणपतीच्या सणाला
हो बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

माहेरी जाया घुमत मन पाखरू
हे घुमत मन पाखरू
हे घुमत मन पाखरू
माय बापाची ओढ कशी आवरू
हि ओढ कशा आवरू
हि ओढ कशा आवरू
गोड कौतिक करुनी घ्यायला
गोड कौतिक करुनी घ्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंघराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de बंधू येईल माहेरी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la croix
2| symbole en bas de la maison
3| symbole à droite de la poubelle
grid grid grid
grid grid grid
grid grid grid