song lyrics / उतारा केळकर / तुझी नाजूक lyrics  | FRen Français

तुझी नाजूक lyrics

Performers उत्तरा केळकरसुदेश भोसलेउतारा केळकर

तुझी नाजूक song lyrics by उतारा केळकर official

तुझी नाजूक is a song in Marathi

तुझी नाजूक बारीक कंबर पाहून
जीव धपाधप हलतो
तुझ रूप सावळा सुंदर पाहून
तोल सारखा धळतो
तुझी नाजूक बारीक कंबर पाहून
जीव धपाधप हलतो
तुझ रूप सावळा सुंदर पाहून
तोल सारखा धळतो
अरे काश्मीरची काळी जणू मी
अरे काश्मीरची काळी जणू मी
लाखो तुजवानी मरती
आसपास फिरकूस नकोस
जणते तुला मी पुरती
स्वप्नात ए रे पटव मला रे
तुला हवे ते कर
हा मेला मेला पुरता गेला
बाळ ब्रम्हचारी
हा मेला मेला पुरता गेला
बाळ ब्रम्हचारी

या दुनियमधी तुझयसारखी
गोड्गोडली नाही कुणी
या दुनियमधी तुझयसारखी
गोड्गोडली नाही कुणी
नाही एकदा पुन्हापुन्हा
तुझ नकोच नाही म्हणेन मी
दया थोडीशी तुला येऊदे
घट्ट एकदा बिलग जराशी
मठ चोँबडा असा कसा तू
करशीव का का मखलाशी
स्वप्नात ए रे पटव मला रे
तुला हवे ते कर
हा मेला मेला पुरता गेला
बाळ ब्रम्हचारी
हा मेला मेला पुरता गेला
बाळ ब्रम्हचारी

हो हो हो हो हो हो
हो हो हो हो हो हो
ओ मनोमानी या पुन्हा पुन्हा का
तुझी आठवण मज छळते
मनोमानी या पुन्हा पुन्हा का
तुझी आठवण मज छळते
मी ही जणते गोड गुपित ते
माझे ही कधी मन जळते
फाट्यावरती मार जगाला
कौल मनाचा ऎक जरा
विचार करणा तू वयाचा
असा कसा रे तू निलाजरा
स्वप्नात ए रे पटव मला रे
तुला हवे ते कर
हा मेला मेला पुरता गेला
बाळ ब्रम्हचारी
हा मेला मेला पुरता गेला
बाळ ब्रम्हचारी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for तुझी नाजूक lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the suitcase
2| symbol at the top of the bulb
3| symbol at the top of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid