song lyrics / अरुण / सर्व सर्व विसरू दे lyrics  | FRen Français

सर्व सर्व विसरू दे lyrics

Performers अरुणAsha BhosleAsha Bhosale

सर्व सर्व विसरू दे song lyrics by अरुण official

सर्व सर्व विसरू दे is a song in Marathi

सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा
सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा
येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा
सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा

हे धुके अशी हवा ही उदासता भरे
हे धुके अशी हवा ही उदासता भरे
सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे
हास हास लाडक्या
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा

रात्र रात्र जागुनि वाट पाहिली कुणी
रात्र रात्र जागुनि वाट पाहिली कुणी
मंद होऊनी विरे अन पहाटचांदणी
मंद होऊनी विरे अन पहाटचांदणी
स्वप्न संपुनी असे ये कठोर वंचना
सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा

काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी
काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो बंधनात जन्मतो मुक्तीचा खरेपणा
हास हास लाडक्या
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा

हाक धुंद ही तुझी
हाक धुंद ही तुझी अंग अंग वेढीते
होऊनी प्रवाह या बंधनात ओढीते
होऊनी प्रवाह या बंधनात ओढीते
मी मला अजाणता मी मला अजाणता
गुंतले अशी पुन्हा
हास हास लाडक्या
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना फुलाविना फुलाविना
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Anil Mohile, Mangesh Padgaonkar, Shrinivas Khale
Copyright: Royalty Network

Comments for सर्व सर्व विसरू दे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the bulb
2| symbol to the right of the television
3| symbol to the right of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid