song lyrics / अरुण / काही बोलायाचे आहे lyrics  | FRen Français

काही बोलायाचे आहे lyrics

Performers अरुणअरुण दाते

काही बोलायाचे आहे song lyrics by अरुण official

काही बोलायाचे आहे is a song in Marathi

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची पण पाकळी तयांची
कधी खुलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग परि अक्षरांचा संग
त्याला मिळणार नाही
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही
दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास त्याचा कोष किनार्‍यास
कधी लाभणार नाही
त्याचा कोष किनार्‍यास कधी लाभणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने तुझ्या कृपाकटाक्षाने
झालो वणव्याचा धनी
तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी त्याच्या निखार्‍यात कधी
तुला जाळणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
पण बोलणार नाही पण बोलणार नाही
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: KUSUMAGRAJ, YASHVANT DEV
Copyright: Royalty Network

Comments for काही बोलायाचे आहे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the target
2| symbol to the left of the helmet
3| symbol at the bottom of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid