song lyrics / अरुण / प्रेम हे माझेतुझे lyrics  | FRen Français

प्रेम हे माझेतुझे lyrics

Performers अरुणअरुण दाते

प्रेम हे माझेतुझे song lyrics by अरुण official

प्रेम हे माझेतुझे is a song in Marathi

प्रेम हे माझे तुझे
प्रेम हे माझे तुझे
बोलायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
बोलायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
भेटलो आता परि
भेटलो आता परि
भेटायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे

तू उभी जवळी अशी
तू उभी जवळी अशी
खुणवी जरी एकांत हा
खुणवी जरी एकांत हा
कालच्या सलगीतुनी
कालच्या सलगीतुनी
बिलगायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
प्रेम हे माझे तुझे

या जगी माझे तुझे
या जगी माझे तुझे
दुरुनीच नाते शोभते
या जगी माझे तुझे
दुरुनीच नाते शोभते
त्या जुन्या स्मरुनी खुणा
त्या जुन्या स्मरुनी खुणा
जागायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे

होतसे सारेच का
होतसे सारेच का
अपुल्या पसंतीसारखे
अपुल्या पसंतीसारखे
यापुढे शहरात या
यापुढे शहरात या
बहरायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे

जाउ दे ही पालखी
जाउ दे ही पालखी
माझी तुझ्या दारातुनी
जाउ दे ही पालखी
माझी तुझ्या दारातुनी
तू तुझे आयुष्य हे
तू तुझे आयुष्य हे
उधळायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
भेटलो आता परि
भेटायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
प्रेम हे माझे तुझे
प्रेम हे माझे तुझे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Shrinivas Khale, Anil Mohile, Ram More
Copyright: Royalty Network

Comments for प्रेम हे माझेतुझे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the smiley
2| symbol to the left of the trash
3| symbol to the left of the suitcase
grid grid grid
grid grid grid
grid grid grid