paroles de chanson / अरुण parole / काही बोलायाचे आहे lyrics  | ENin English

Paroles de काही बोलायाचे आहे

Interprètes अरुणअरुण दाते

Paroles de la chanson काही बोलायाचे आहे par अरुण lyrics officiel

काही बोलायाचे आहे est une chanson en Marathi

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची पण पाकळी तयांची
कधी खुलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग परि अक्षरांचा संग
त्याला मिळणार नाही
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही
दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास त्याचा कोष किनार्‍यास
कधी लाभणार नाही
त्याचा कोष किनार्‍यास कधी लाभणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने तुझ्या कृपाकटाक्षाने
झालो वणव्याचा धनी
तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी त्याच्या निखार्‍यात कधी
तुला जाळणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
पण बोलणार नाही पण बोलणार नाही
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: KUSUMAGRAJ, YASHVANT DEV
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de काही बोलायाचे आहे

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du nuage
2| symbole en haut du téléviseur
3| symbole à droite de la cible
grid grid grid
grid grid grid
grid grid grid