paroles de chanson / स्वपनिल बंदोडकर parole / माझ्या अंतरी lyrics  | ENin English

Paroles de माझ्या अंतरी

Interprètes स्वपनिल बंदोडकरस्वप्निल बांदोडकर.स्वप्निल बांदोडकरस्वप्नील जोशीस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकर

Paroles de la chanson माझ्या अंतरी par स्वपनिल बंदोडकर lyrics officiel

माझ्या अंतरी est une chanson en Marathi

मन माझे हे मन माझे हे ए
मन माझे हे मन माझे हे
मन माझे हे मन माझे हे

मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
हो मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
होऊनि तू साजणी येशील का माझ्या घरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी

तुझ्या केसात माळीण मी तुला हवा तसा गजरा
माझ्यासाठीच हा सारा तुझा तोरा तुझा नखरा
जीव तुझ्यावरी जडला
जीव तुझ्यावरी जडला
लाई दिसातेस तू भारी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी

हे रूप किती पाहु बेचैन कसा राहू
तू हळव्या एकांती दे तुझा हात हाती
आहेस तू कमाल
आहेस तू कमाल
कुणी नाही तुझ्या परी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
हो मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
होऊनि तू साजणी येशील का माझ्या घरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
ला ला ला लालाला
ला ला ला लालाला
ला ला ला लालाला
ला ला ला लालाला
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de माझ्या अंतरी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de l'enveloppe
2| symbole à droite de la poubelle
3| symbole en bas de l'ampoule
grid grid grid
grid grid grid
grid grid grid