song lyrics / स्वपनिल बंदोडकर / माझ्या अंतरी lyrics  | FRen Français

माझ्या अंतरी lyrics

Performers स्वपनिल बंदोडकरस्वप्निल बांदोडकर.स्वप्निल बांदोडकरस्वप्नील जोशीस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकर

माझ्या अंतरी song lyrics by स्वपनिल बंदोडकर official

माझ्या अंतरी is a song in Marathi

मन माझे हे मन माझे हे ए
मन माझे हे मन माझे हे
मन माझे हे मन माझे हे

मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
हो मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
होऊनि तू साजणी येशील का माझ्या घरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी

तुझ्या केसात माळीण मी तुला हवा तसा गजरा
माझ्यासाठीच हा सारा तुझा तोरा तुझा नखरा
जीव तुझ्यावरी जडला
जीव तुझ्यावरी जडला
लाई दिसातेस तू भारी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी

हे रूप किती पाहु बेचैन कसा राहू
तू हळव्या एकांती दे तुझा हात हाती
आहेस तू कमाल
आहेस तू कमाल
कुणी नाही तुझ्या परी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
हो मन माझे झुरते फुलते खास तुझयासाठी
गीत जसे ओठी
होऊनि तू साजणी येशील का माझ्या घरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
तू माझ्या अंतरी अंतरी
लाटा जश्या सागरी सागरी
ला ला ला लालाला
ला ला ला लालाला
ला ला ला लालाला
ला ला ला लालाला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for माझ्या अंतरी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the eye
2| symbol at the bottom of the clock
3| symbol at the top of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid