song lyrics / स्वपनिल बंदोडकर / मला वेड लागले lyrics  | FRen Français

मला वेड लागले lyrics

Performers स्वपनिल बंदोडकरस्वप्निल बांदोडकर.स्वप्निल बांदोडकरस्वप्नील जोशीस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकरकेतकी माटेगावकरस्वप्नील बांदोडकरकेतकी माटेगावकरस्वप्नील बांदोडकर

मला वेड लागले song lyrics by स्वपनिल बंदोडकर official

मला वेड लागले is a song in Marathi

रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे...
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे

नादावले धुंदावले कधी गुंतले मन बावळे
नकळे कसे कोणामुळे सूर लागले मनमोकळे
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला कुणी भेटला माझा मला
खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for मला वेड लागले lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the envelope
2| symbol at the top of the smiley
3| symbol to the right of the star
grid grid grid
grid grid grid
grid grid grid