paroles de chanson / स्वपनिल बंदोडकर parole / मला वेड लागले lyrics  | ENin English

Paroles de मला वेड लागले

Interprètes स्वपनिल बंदोडकरस्वप्निल बांदोडकर.स्वप्निल बांदोडकरस्वप्नील जोशीस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकरकेतकी माटेगावकरस्वप्नील बांदोडकरकेतकी माटेगावकरस्वप्नील बांदोडकर

Paroles de la chanson मला वेड लागले par स्वपनिल बंदोडकर lyrics officiel

मला वेड लागले est une chanson en Marathi

रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे...
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे

नादावले धुंदावले कधी गुंतले मन बावळे
नकळे कसे कोणामुळे सूर लागले मनमोकळे
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला कुणी भेटला माझा मला
खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de मला वेड लागले

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de la croix
2| symbole à gauche du smiley
3| symbole à gauche de la cible
grid grid grid
grid grid grid
grid grid grid