paroles de chanson / स्वपनिल बंदोडकर parole / कधी कसे कुठे lyrics  | ENin English

Paroles de कधी कसे कुठे

Interprètes स्वपनिल बंदोडकरस्वप्निल बांदोडकर.स्वप्निल बांदोडकरस्वप्नील जोशीस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकर

Paroles de la chanson कधी कसे कुठे par स्वपनिल बंदोडकर lyrics officiel

कधी कसे कुठे est une chanson en Marathi

कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण

जरी एकटा मी भासे तुला
तुला आठवीत नसे एकटा
गीत हे तुझे तुजलाच अर्पण
गीत हे तुझे तुजलाच अर्पण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण

तुझा छन्द जेव्हा मला लागला
तुझ्याविण काही सुचेना मला
तुझा छन्द जेव्हा मला लागला
तुझ्याविण काही सुचेना मला
शिशिरात बारसावा रिमझिमता श्रावण
शिशिरात बारसावा रिमझिमता श्रावण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
एक मी सांगतो तू ऐकून घे
शब्द मी तुजला दिला हा घे
एक मी सांगतो तू ऐकून घे
शब्द मी तुजला दिला हा घे
या पुढचे सारे होतील क्षण सण
या पुढचे सारे होतील क्षण सण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de कधी कसे कुठे

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de l'oeil
2| symbole en haut du coeur
3| symbole à droite de l'ampoule
grid grid grid
grid grid grid
grid grid grid