song lyrics / स्वपनिल बंदोडकर / कधी कसे कुठे lyrics  | FRen Français

कधी कसे कुठे lyrics

Performers स्वपनिल बंदोडकरस्वप्निल बांदोडकर.स्वप्निल बांदोडकरस्वप्नील जोशीस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकरस्वप्नील बांदोडकर

कधी कसे कुठे song lyrics by स्वपनिल बंदोडकर official

कधी कसे कुठे is a song in Marathi

कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण

जरी एकटा मी भासे तुला
तुला आठवीत नसे एकटा
गीत हे तुझे तुजलाच अर्पण
गीत हे तुझे तुजलाच अर्पण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण

तुझा छन्द जेव्हा मला लागला
तुझ्याविण काही सुचेना मला
तुझा छन्द जेव्हा मला लागला
तुझ्याविण काही सुचेना मला
शिशिरात बारसावा रिमझिमता श्रावण
शिशिरात बारसावा रिमझिमता श्रावण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
एक मी सांगतो तू ऐकून घे
शब्द मी तुजला दिला हा घे
एक मी सांगतो तू ऐकून घे
शब्द मी तुजला दिला हा घे
या पुढचे सारे होतील क्षण सण
या पुढचे सारे होतील क्षण सण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for कधी कसे कुठे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the helmet
2| symbol to the right of the thumbs up
3| symbol to the left of the suitcase
grid grid grid
grid grid grid
grid grid grid