song lyrics / आदर्श शिन्दे / देवा तुझ्या नावाचं lyrics  | FRen Français

देवा तुझ्या नावाचं lyrics

Performers आदर्श शिन्देआदर्श शिंदेआदर्श शिंदेआदर्श शिंदेआदर्श शिंदे

देवा तुझ्या नावाचं song lyrics by आदर्श शिन्दे official

देवा तुझ्या नावाचं is a song in Marathi

देवा देवा
देवा तुझ्या नावाचं मी गातोय गाऱ्हाणं
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
देवा तुझ्या नावाचं मी गातोय गाऱ्हाणं
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
नात माझ असूनही मला उरली नाही जात
समदे माझ्या असूनही जवळ नाही मी कुणात
शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
प्रेमापाही हाती घेतलं हे मी कुराण
शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
प्रेमापाही हाती घेतलं हे मी कुराण

दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण हे

हे आ आ आ नात माझंअसूनही
मला उरली नाही जात
माझ्या आपल्या नात्यानेच केला माझा घात
नात माझं असूनही मला उरली नाही जात
माझ्या आपल्या नात्यानेच केला माझा घात
माझ्या आपुल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
माझ्या आपुल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for देवा तुझ्या नावाचं lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the eye
2| symbol at the top of the calculator
3| symbol to the right of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid