paroles de chanson / आदर्श शिन्दे parole / देवा तुझ्या नावाचं lyrics  | ENin English

Paroles de देवा तुझ्या नावाचं

Interprètes आदर्श शिन्देआदर्श शिंदेआदर्श शिंदेआदर्श शिंदेआदर्श शिंदे

Paroles de la chanson देवा तुझ्या नावाचं par आदर्श शिन्दे lyrics officiel

देवा तुझ्या नावाचं est une chanson en Marathi

देवा देवा
देवा तुझ्या नावाचं मी गातोय गाऱ्हाणं
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
देवा तुझ्या नावाचं मी गातोय गाऱ्हाणं
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
नात माझ असूनही मला उरली नाही जात
समदे माझ्या असूनही जवळ नाही मी कुणात
शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
प्रेमापाही हाती घेतलं हे मी कुराण
शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
प्रेमापाही हाती घेतलं हे मी कुराण

दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण हे

हे आ आ आ नात माझंअसूनही
मला उरली नाही जात
माझ्या आपल्या नात्यानेच केला माझा घात
नात माझं असूनही मला उरली नाही जात
माझ्या आपल्या नात्यानेच केला माझा घात
माझ्या आपुल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
माझ्या आपुल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de देवा तुझ्या नावाचं

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de l'ampoule
2| symbole à droite du casque
3| symbole à gauche de la cible
grid grid grid
grid grid grid
grid grid grid