song lyrics / आदर्श शिन्दे / जीव हा सांग ना lyrics  | FRen Français

जीव हा सांग ना lyrics

Performers आदर्श शिन्देआदर्श शिंदेआदर्श शिंदे

जीव हा सांग ना song lyrics by आदर्श शिन्दे official

जीव हा सांग ना is a song in Marathi

कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा
कितीदा नि कुणासाठी
आसवात भिजवावा
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा

सैरभैर झालं मन
हरपलं देह भान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
सैरभैर झालं मन
हरपलं देहभान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा

जिथं तिथं तुझी हूल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती
जिथं तिथं तुझी हूल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for जीव हा सांग ना lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the smiley
2| symbol at the top of the eye
3| symbol at the top of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid