song lyrics / आदर्श शिन्दे / किती सावरावा lyrics  | FRen Français

किती सावरावा lyrics

Performers आदर्श शिन्देआदर्श शिंदेजानवी अरोराआदर्श शिंदेविवेक नाईकआदर्श शिंदेआदर्श शिंदेजानवी अरोराविवेक नायक

किती सावरावा song lyrics by आदर्श शिन्दे official

किती सावरावा is a song in Marathi

किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल
काळजाच्या आजारा
सापडंना उतारा
बेईमान चांदवा
भोगतोय अंधारा
किती सावरावा तोल

हो काही सुचना काही कळंना
आकरीत घडलं हे सारं
विसरून भान धावतं मन
कानात भरून वारं
हो काही सुचना काही कळंना
आकरीत घडलं हे सारं
विसरून भान धावतं मन
कानात भरून वारं
याला प्रेम म्हणावं की आग
भरं जखम उरावा डाग
हो किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल खोल

तुझी आठवण येता
हारवती चोरवाटा
कशी पडली जीवाला रानभूल
डोळा डसलं सपान
उरे अधूरच गाणं
घट्ट नात्यातली वीण झाली सैल
हो उभा जन्म हा जाळावा
तुझ्या एका सावलीशी
वाट बासरी पाहाते
कधी राहीन ओठांशी
याला प्रेम म्हणावं की आग
भरं जखम उरावा डाग
याला प्रेम म्हणावं की आग
भरं जखम उरावा डाग
हो किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल खोल
आ आ आ आ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for किती सावरावा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the calculator
2| symbol to the right of the heart
3| symbol to the left of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid