song lyrics / आदर्श शिन्दे / Satarcha Salman lyrics  | FRen Français

Satarcha Salman lyrics

Performers आदर्श शिन्देआदर्श शिंदेआदर्श शिंदे

Satarcha Salman song lyrics by आदर्श शिन्दे official

Satarcha Salman is a song in Marathi

सलमान सलमान सलमान
सलमान सलमान सलमान सलमान सलमान

गावाची होणार शान दोस्तांचा हा अभिमान
तालुक्यात फ्लेक्स लागणार नुसते
जिल्ह्यात होणार धुमशान
गावाची होणार शान दोस्तांचा हा अभिमान
तालुक्यात फ्लेक्स लागणार नुसते
जिल्ह्यात होणार धुमशान
येणार तडक देणार धडक
येणार तडक देणार धडक
पब्लिक करल कल्ला रं
थिएटर पॅक तिकीट ब्लॅक
कोटीचा जमलं गल्ला रं
बाऊंसर लागणार सोळा सतरा
सगळीकडं मला आवताण
वेव्ह करायला हात वर केला
एकच आवाज आईचान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान सलमान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान सलमान

हा बॉडी टकाटक लुक खटाखट
ऑफर चटाचट येणार राजा
स्टाईल सनासन स्माईल चमाचम
हिट धपाधप देणार राजा
धुरळा याच्या नावाचा उडणार
पुतळा याचा मेणाचा बनणार
धुरळा याच्या नावाचा उडणार
पुतळा याचा मेणाचा बनणार
फिल्मफेअर अन् नॅशनल काढणार
असलाच होणार सन्मान अय्या
हॉलिवूडच्या डोंगरावरती
दिसणार आपण आईचान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान सलमान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान सलमान
हे हे हे हे सलमान (ता थीक त थो)
हे हे हे हे सलमान (ता थीक त थो)
ता थीक त त थाई ता थीक त त थाई
ता थीक त त थाई ता थीक त त थाई
सलमान(ता थीक त त थाई)
सलमान(ता थीक त त थाई)
सलमान(ता थीक त त थाई)
सलमान(ता थीक त त थाई)
सलमान
सलमान

हिच्याशी लिंकअप तिच्याशी ब्रेकअप
खबरा झणा झण आपल्या नावाच्या
चायना मॅशअप वारलोपचा व्हाट्सअँप
ट्रेंडिंग सर्च बघा आपल्या फोटोचा
गूगल बी येईल चक्कर
काहीतरी गुण आहेत ह्यात्तर
गूगल बी येईल चक्कर
काहीतरीच गुण आहेत ह्यात्तर
अरे बर्थडे होईल नॅशनल हॉलिडे
कॅलेंडर वर नेमसार अय्या
वेव्ह करायला हात वर केला
एकच आवाज आईचान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान सलमान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान
सलमान आला सातारचा सलमान सलमान सलमान
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Satarcha Salman lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the star
2| symbol to the right of the target
3| symbol to the left of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid