song lyrics / आदर्श शिन्दे / उन्नाड पोर lyrics  | FRen Français

उन्नाड पोर lyrics

Performers आदर्श शिन्देआदर्श शिंदेआदर्श शिंदेआदर्श शिंदेआदर्श शिंदे

उन्नाड पोर song lyrics by आदर्श शिन्दे official

उन्नाड पोर is a song in Marathi

हे उन्नाड पोर लाव जरा जोर
आयटम सौलिड हाय ना
हे उन्नाड पोर लाव जरा जोर
आयटम सौलिड हाय ना
उन्नाड पोर लाव जरा जोर
आयटम सौलिड हाय ना
रातीला जागतंय येरझारा घालतंय
रातीला जागतंय येरझारा घालतंय
भलतीच झालीय दैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना

हिरनीची चाल तिचा गुलाबी गाल
तिचे कमळावाणी होठ हाय ना
हिरनीची चाल तिचा गुलाबी गाल
तिचे कमळावाणी होठ हाय ना
हिरनीची चाल तिचा गुलाबी गाल
तिचे कमळावाणी होठ हाय ना
इश्काची होळी हाय तिची चोळी
काळजाची धडधड जाय ना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना

देवाला साकडं गावाला पाकडं दुनियेची फिकीर काई ना
देवाला साकडं गावाला पाकडं दुनियेची फिकीर काई ना
देवाला साकडं गावाला पाकडं दुनियेची फिकीर काई ना
सोड नजरेचा खेळ नाही दवडया वेळ
माझा माझ्यावर ताबा राहीना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
हे उन्नाड पोर लाव जरा जोर
आयटम सौलिड हाय ना
हे उन्नाड पोर लाव जरा जोर
आयटम सौलिड हाय ना
रातीला जागतंय येरझारा घालतंय
भलतीच झालीय दैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
राघू झाडावर फड फड करतंय
अन टकमक बघतीया मैना
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for उन्नाड पोर lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the helmet
2| symbol at the top of the bulb
3| symbol at the top of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid