song lyrics / आदर्श शिन्दे / Ladh Re lyrics  | FRen Français

Ladh Re lyrics

Performers आदर्श शिन्देआदर्श शिंदेआदर्श शिंदेआरोही म्हात्रे

Ladh Re song lyrics by आदर्श शिन्दे official

Ladh Re is a song in Marathi

चला जगूया चला जिंकूया
चला जगूया चला जिंकूया
चला जगूया चला जिंकूया
चला जगूया चला जिंकूया
लढ रे
झट रे
तू उठ रे
तू सुड रे
मार्गावर विजयाचा
गोष्ट आपली सोडूया
क्षण हासरे जगण्याचे
अन अश्रू पाही गुंथूया
अर्थ हाच जगण्याचा
जिंकण्यात हि शोधूया
भरकटलेल्या वाट हाथी धरुनी परतुया
झटुया लढूया पडूया
पण आता जिंकूया
उठूया पडूया भिडूया
चल खेळूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया

चल पाऊल खुणा सोडती पुन्हा वादळे मनाची
पंख सोनेरी नवे लावूनी झेपही आकाशी
जंग जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कुणाची
जिंकण्या जग हे स्पर्धाही स्वतःशी
झटुया लढूया पडूया
पण आता जिंकूया
उठूया पडूया भिडूया
चल खेळूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया
ओ ओ ओ ओ ओ

तार छेडत्या क्षणाची अंतर मना
गवसेल सूर फिरुनी बळ हे पुन्हा
शिखरे विजयाची जळूदे काळजा
स्पर्धा जिंकण्याची तुझी रे तुझ्याशी
झटुया लढूया पडूया
पण आता जिंकूया
उठूया पाडूया भिडूया
चल खेळूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकूया
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Ladh Re lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the suitcase
2| symbol to the right of the thumbs up
3| symbol at the bottom of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid