song lyrics / अवधुद गुप्ते / सुरात आलं उरात आलं lyrics  | FRen Français

सुरात आलं उरात आलं lyrics

Performers अवधुद गुप्तेअवधूत गुप्तेमधुरा कुंभारमधुरा कुम्भारअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्ते

सुरात आलं उरात आलं song lyrics by अवधुद गुप्ते official

सुरात आलं उरात आलं is a song in Marathi

हे हे हे हे हे हे हे हे
सुरात आलं उरात आलं
लक्ख चांदणं भरत आलं

हे सुरात आलं उरात आलं
लक्ख चांदणं भरत आलं
लगबग झाली मंतरल्याली
चांदुबा राया घरात आलं हा
हे लगबग झाली मंतरल्याली
चांदुबा राया घरात आलं
हो चांद रातीला नाद सखीला
पैंजण पणत्या सांझ मातीला
संबळ ताशे वाजे घडीला
ढोल चिपळ्यांची नाद पाठीला
सुरात आलं उरात आलं
लक्ख चांदणं भरत आलं
हे लगबग झाली मंतरल्याली
चांदुबा राया घरात आलं

कसा एकाकि रडतो तान्हा
जीव आधांतर कुडतो कान्हा
कसा एकाकि रडतो तान्हा
जीव आधांतर कुडतो कान्हा
कसा आवरू गहिवर पान्हा पान्हा
श्वास अडकला गाफिलराना
हे सुरात आलं उरात आलं
लक्ख चांदणं भरत आलं
हे सुरात आलं उरात आलं
लक्ख चांदणं भरत आलं
लगबग झाली मंतरल्याली
चांदुबा राया घरात आलं
हे लगबग झाली मंतरल्याली
चांदुबा राया घरात आलं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for सुरात आलं उरात आलं lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of magnifying glass
2| symbol at the bottom of the envelope
3| symbol to the left of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid