song lyrics / अवधुद गुप्ते / तुझ्याविना lyrics  | FRen Français

तुझ्याविना lyrics

Performers अवधुद गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्ते

तुझ्याविना song lyrics by अवधुद गुप्ते official

तुझ्याविना is a song in Marathi

चाहूल कुणाची का छळते मला
येणे कुणाचे का सलते मला
सोपे उखाणे का अवघड असे
नेहमीचे रस्ते का हसते पुन्हा
सारे जुने ते यावे आता पुन्हा
पुन्हा पुन्हा बेभान मी बावरा
दे सहारा
तुझ्या विना तुझ्या विना का शोधू किनारे
तुझ्या विना तुझ्या विना
का वाहू दे वारे

कधी रुसला धीर हा जीव वेडा सजीव झाला
कधी झुरला सरीत हा प्रीत वेडा वळीव झाला
असे व्हिलनाचे काठ हि दूर दूर
दारी विरहाची नाचते हुर हूर
कधी थांबले ते श्वास हि क्षणभर तीळतीळ तुटते मन
येना तू दे दिलासे नवे देना तू ते सुखाचे दुवे
तुझ्या विना तुझ्या विना
का शोधू किनारे
तुझ्या विना तुझ्या विना
का वाहू दे वारे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for तुझ्याविना lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the calculator
2| symbol to the left of the cross
3| symbol at the bottom of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid