song lyrics / अवधुद गुप्ते / Vijeta Title Track lyrics  | FRen Français

Vijeta Title Track lyrics

Performers अवधुद गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्ते

Vijeta Title Track song lyrics by अवधुद गुप्ते official

Vijeta Title Track is a song in Marathi

हार जीत हि लपंडाव रे
जिद्द राहूदे मनी झुंजायची पुन्हा
अडवतील हि लाख वादळे
सिद्ध होऊनि तुला उजळायचे पुन्हा
जा तू उंच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
रोवे तुला रे यशाची दिशा
झुगारून दे रे साऱ्या चिंता
तुझा तूच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता

झेप घे अस्मानाकडे
पसरून पंख हे उडण्यासाठी
ये धाव घे तू शिखराकडे
भय सोडून दे भिडण्यासाठी ये
तुझा तूच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
रोवे तुला रे यशाची दिशा
झुगारून दे रे साऱ्या चिंता
तुझा तूच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता

चमचमता तू ध्रुव तारा क्षितिजावरी
लखलखती बिजली तुझ्यात रे
मंत्र हा आहे हाच एकला
थांबला जो इथे संपला
दया व्हावा श्वास आता
मशालीस हा तग घेता
तुझा तूच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
रोवे तुला रे यशाची दिशा
झुगारून दे रे साऱ्या चिंता
तुझा तूच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Vijeta Title Track lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the target
2| symbol to the left of the heart
3| symbol to the left of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid