song lyrics / अवधुद गुप्ते / करून रात नशीली lyrics  | FRen Français

करून रात नशीली lyrics

Performers अवधुद गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्ते

करून रात नशीली song lyrics by अवधुद गुप्ते official

करून रात नशीली is a song in Marathi

करून रात नशीली
करून रात नशीली
हरवला चांद कुठे

करून रात नशीली
हरवला चांद कुठे
करून धुंद नभाला
करून धुंद नभाला
निसटला चांद कुठे
करून रात नशीली
हरवला चांद कुठे

निवांत झाले वारे उसासती सर्व दिशा
निवांत झाले वारे उसासती सर्व दिशा
निवांत झाले वारे उसासती सर्व दिशा
अजून रात्र बरसते
अजून रात्र बरसते
अडकला चांद कुठे
अजून रात्र बरसते
अडकला चांद कुठे

सागर उधानलेला लाटा ही गुणगुणती
सागर उधानलेला लाटा ही गुणगुणती
सागर उधानलेला लाटा ही गुणगुणती
तुझी वाट पहातो
तुझी वाट पहातो
निवळला चांद कुठे
तुझी वाट पहातो
निवळला चांद कुठे
करून धुंद नभाला
निसटला चांद कुठे
करून रात नशीली
हरवला चांद कुठे
करून रात नशीली
हरवला चांद कुठे (हरवला चांद कुठे)
शी बा पा शी बा री बा पा री बी पु
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for करून रात नशीली lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the camera
2| symbol to the right of the thumbs up
3| symbol to the right of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid