paroles de chanson / अवधुद गुप्ते parole / सुरात आलं उरात आलं lyrics  | ENin English

Paroles de सुरात आलं उरात आलं

Interprètes अवधुद गुप्तेअवधूत गुप्तेमधुरा कुंभारमधुरा कुम्भारअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्ते

Paroles de la chanson सुरात आलं उरात आलं par अवधुद गुप्ते lyrics officiel

सुरात आलं उरात आलं est une chanson en Marathi

हे हे हे हे हे हे हे हे
सुरात आलं उरात आलं
लक्ख चांदणं भरत आलं

हे सुरात आलं उरात आलं
लक्ख चांदणं भरत आलं
लगबग झाली मंतरल्याली
चांदुबा राया घरात आलं हा
हे लगबग झाली मंतरल्याली
चांदुबा राया घरात आलं
हो चांद रातीला नाद सखीला
पैंजण पणत्या सांझ मातीला
संबळ ताशे वाजे घडीला
ढोल चिपळ्यांची नाद पाठीला
सुरात आलं उरात आलं
लक्ख चांदणं भरत आलं
हे लगबग झाली मंतरल्याली
चांदुबा राया घरात आलं

कसा एकाकि रडतो तान्हा
जीव आधांतर कुडतो कान्हा
कसा एकाकि रडतो तान्हा
जीव आधांतर कुडतो कान्हा
कसा आवरू गहिवर पान्हा पान्हा
श्वास अडकला गाफिलराना
हे सुरात आलं उरात आलं
लक्ख चांदणं भरत आलं
हे सुरात आलं उरात आलं
लक्ख चांदणं भरत आलं
लगबग झाली मंतरल्याली
चांदुबा राया घरात आलं
हे लगबग झाली मंतरल्याली
चांदुबा राया घरात आलं
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de सुरात आलं उरात आलं

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche de la maison
2| symbole en bas de la loupe
3| symbole en haut de la poubelle
grid grid grid
grid grid grid
grid grid grid