song lyrics / वैशाली सामंत / बेचैन हळव्या lyrics  | FRen Français

बेचैन हळव्या lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सामंतवैशाली सावंतVaishali Samantवैशाली सामंत

बेचैन हळव्या song lyrics by वैशाली सामंत official

बेचैन हळव्या is a song in Marathi

बेचैन हळव्या लाटा शोध घेतात कुणाचा
बेचैन हळव्या लाटा शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा ह्या निराकार ठश्यांचा
बेचैन हळव्या लाटा शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा ह्या निराकार ठश्यांचा
बेचैन हळव्या लाटा हिय्या रे नाखवा रे नाखवा रे नाखवा
हिय्या रे नाखवा रे नाखवा रे नाखवा
हिय्या रे नाखवा रे नाखवा रे नाखवा

सांज शकुनाने भारल्या मौन माडांच्या सावल्या भारलेल्या
सांज शकुनाने भारल्या मौन माडांच्या सावल्या
गीत गातात कुणाचे ठाव घेतात मनाचा
शोध घेतात कुणाचा
बेचैन हळव्या लाटा शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा ह्या निराकार ठश्यांचा
बेचैन हळव्या लाटा शोध घेतात कुणाचा

शुभ्र ताऱ्यांचा काफिला दूर जाताना बोलला
दूर जाताना
शुभ्र ताऱ्यांचा काफिला दूर जाताना बोलला
सांगता हिच निशेची हाच प्रारंभ उद्याचा
भास सांभाळ धुक्याचा
बेचैन हळव्या लाटा
शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा ह्या निराकार ठश्यांचा
बेचैन हळव्या लाटा शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा ह्या निराकार ठश्यांचा
बेचैन हळव्या लाटा रे नाखवा रे नाखवा रे नाखवा
हिय्या रे नाखवा रे नाखवा रे नाखवा
हिय्या रे नाखवा रे नाखवा रे नाखवा
हिय्या रे नाखवा रे नाखवा रे नाखवा
हिय्या रे नाखवा रे नाखवा रे नाखवा
हिय्या रे नाखवा रे नाखवा रे नाखवा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for बेचैन हळव्या lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the target
2| symbol to the left of the helmet
3| symbol at the bottom of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid