song lyrics / वैशाली सामंत / आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं lyrics  | FRen Français

आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सामंतवैशाली सावंतVaishali Samant

आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं song lyrics by वैशाली सामंत official

आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं is a song in Marathi

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो
आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो
प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो
प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो
मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो
मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो
ब्रह्माविष्णु रुद्र ब्रह्माविष्णु रुद्र आईचें पूजन करिती हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो
द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो
सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तूरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो
कस्तूरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो
उदोकारें गर्जती उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो
तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो
मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफ़ळां हो
मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफ़ळां हो
कंठींची पदकें कांसे पीतांबर पिवळा हो
कंठींची पदकें कांसे पीतांबर पिवळा हो
अष्टभुजा मिरविती अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे काळ्या हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

चतुर्थीचे दिवशीं विश्र्वव्यापक जननी हो
चतुर्थीचे दिवशीं विश्र्वव्यापक जननी हो
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो
भक्तांच्या माऊली भक्तांच्या माऊली भक्तां ते येती लोटांगणीं हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

पंचमीचे दिवशीं व्रत ते उपांगललिता हो
पंचमीचे दिवशीं व्रत ते उपांगललिता हो
अर्घ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तवितां हो
अर्घ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तवितां हो
रात्रीचें समयीं करिती जागरण हरिकथा हो
रात्रीचें समयीं करिती जागरण हरिकथा हो
आनंदे प्रेम आनंदे प्रेम तें आलें सद्भावें क्रीडतां हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो
षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफ़ळां हो
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफ़ळां हो
जोगवा मागतां जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळां हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

सप्तमीचे दिवशीं सप्तशंगगडावरी हो
सप्तमीचे दिवशीं सप्तशंगगडावरी हो
तेथें तूं नांदसी भोंवति पुष्पें नानापरी हो
तेथें तूं नांदसी भोंवति पुष्पें नानापरी हो
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटीं भक्त संकटीं पडतां झेलुनी घेसी वरचे वरी हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो
अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो
स्तनपान देऊनि स्तनपान देऊनि सुखी केलें अंतःकरणीं हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो
नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो
षड्रस अन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो
षड्रस अन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो
आचार्य-ब्राह्मणां आचार्य-ब्राह्मणां तृप्त केलें कृपें त्वा करुनी हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो

दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो
दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो
सिंहारुढ दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो
सिंहारुढ दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो
विप्रा रामदासा विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ARUN KACHRE, ASHOK WAINGANKAR
Copyright: Royalty Network

Comments for आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the helmet
2| symbol at the top of the star
3| symbol at the top of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid