song lyrics / वैशाली सामंत / Kasa Kaye Patil Bara Haye Ka lyrics  | FRen Français

Kasa Kaye Patil Bara Haye Ka lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सामंतवैशाली सावंतVaishali Samant

Kasa Kaye Patil Bara Haye Ka song lyrics by वैशाली सामंत official

Kasa Kaye Patil Bara Haye Ka is a song in Marathi

कसं काय पाटील बरं हाय का
अहो बरं हाय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का
कसं काय पाटील बरं हाय का
सांगा बरं हाय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का
अहो राव तुम्ही
ते नाही तुम्ही
अहो चष्मेवाले तुम्ही
न्हाय न्हाय न्हाय
न्हाय फेटेवाले तुम्ही
सांगा काय ऐकलं ते खरं हाय का

काल म्हनं तुम्ही जत्रंला गेला
तमाशात काळिज इसरून आला
खरं काय हो पाटील
काल म्हनं तुम्ही जत्रंला गेला
तमाशात काळिज इसरून आला
इसरल्या ठायी गावलं का न्हाई
इसरल्या ठायी गावलं का न्हाई
आज तरि संगती आणलंय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का

काल म्हनं तुम्ही तालुक्याला गेला
कमरंचा ऐवज हरवून आला आरंरं
काल म्हनं तुम्ही तालुक्याला गेला
कमरंचा ऐवज हरवून आला
केली वाटमारी सांजच्यापारी
अहो केली वाटमारी सांजच्यापारी
आज काय शिल्लक र्‍हायलंय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का

काल म्हनं तुम्ही हितंतिथं गेला
बघताबघता घोटाळा झाला
आगं बया बया
काल म्हनं तुम्ही हितंतिथं गेला
बघताबघता घोटाळा झाला
काय झालं पुढं सांगा तरि थोडं
काय झालं पुढं सांगा तरि थोडं
खाली नका बघु आता लाजताय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का
कसं काय पाटील बरं हाय का
सांगा बरं हाय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
खरं हाय का
सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Kasa Kaye Patil Bara Haye Ka lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the trash
2| symbol at the bottom of the cloud
3| symbol to the right of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid