song lyrics / वैशाली सामंत / Kunya Gaavachi lyrics  | FRen Français

Kunya Gaavachi lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सामंतवैशाली सावंतVaishali Samant

Kunya Gaavachi song lyrics by वैशाली सामंत official

Kunya Gaavachi is a song in Marathi

ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ
हो हो हो हो हे हे
कुण्या गावची तू मैना
तू केली माझी दैना
तुझं नाव गाव काय तरी बोल
बोल बोल बोल बोल
माझ रूप झाल धनी
आहे लाखात देखणी
हि चोकीच्या चंद्राची कोर

हे सांग पोरी सांग तुझा ठिकाणा ठाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
सांग पोरी सांग तुझा ठिकाणा ठाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
हे जेब खाली फिरविन म्हणे मै हु राव
फुकटचा कश्याला खायचा भाव
जेब खाली फिरविन म्हणे मै हु राव
कश्याला फुकटचा खायचा भाव
सांग पोरी सांग तुझा ठिकाणा ठाव
कश्याला फुकटचा खायचा भाव

हो हो हो हो
हो हो हो हो
हो हो हो हो
हो हो हो हो हो हो
हात धर माझा ही दुनियेची रीत मोठी मुश्किल गो
दुनियेची रीत मोठी मुश्किल गो
दुनियेची रीत
सोड चल लय आले बागुल बुआ साले भीती घालतो
दुनियेची मला तू भीती घालतो दुनियेची
ए चल पोरी चल नवा मांडूया डाव
अग फुकटचा कश्याला खायचा भाव
चल पोरी चल नवा मांडूया डाव
कश्याला खायचा फुकटचा भाव
चल हट्ट
दूर नको लय जरा जमीन पे आव
कश्याला खायचा फुकटचा भाव
दूर नको लय जरा जमीन पे आव
फुकटचा कश्याला खायचा भाव
हे सांग पोरी सांग तुझा ठिकाणा ठाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
हो हो हो हो
हो हो हो हो
हो हो हो होहो हो हो हो
हो हो हो हो
दर्यावर भोवतीला जाताशी जवानी बेभाट गो
वेशीच्या वाटी तुझी बेभाट गो बेभाट गो
हाय जीवाची मासोळी माझ्याव केली वार सोसाट गो
तुफान वार फार सोसाट गो सोसाट गो
ए चल संग माझ्यामागे लाऊन नाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
चल संग माझ्यामागे लाऊन नाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
ए ह्यां हात नको मारू आधी रोकडा दाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
हात नको मारू आधी रोकडा दाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Kunya Gaavachi lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the camera
2| symbol at the bottom of the star
3| symbol to the left of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid