song lyrics / वैशाली सामंत / कोपचा lyrics  | FRen Français

कोपचा lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सामंतBappi Lahiriवैशाली सावंतVaishali Samantवैशाली सामंतबप्पी लहिरीबप्पी लेहेरीबप्‍पी लहरीबप्पी लाहिरी

कोपचा song lyrics by वैशाली सामंत official

कोपचा is a song in Marathi

हं अ आं हम्म
नॉटीवाली फिलिंग आली
दोघं एका सिलिंग खाली
नॉटीवाली फिलिंग आली
दोघं एका सिलिंग खाली
होतोय दिला मध्ये थोडा थोडा लोचा
शोधू जरा कोपचा
शोधू जरा कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा
अरे शोधू जरा कोपचा
नॉटीवाली फिलिंग आली
दोघं एका सिलिंग खाली
होतोय दिला मध्ये थोडा थो डा लोचा
शोधू जरा कोपचा
अरे शोधू जरा कोपचा हा हा हा

हात हा तुझा हातात आला
जणू फुलला मनी मोगरा होय होय होय
आवाज माझा मधुर झाला
जो होता आधी घोगरा
जादू झालीया तुझीच प्रिया
दिलाचा दरवाजा खुल जा खुल जा
शहारा आला अंगावरी
बॅग ठेवा मांडीवरी
शहारा आला अंगावरी
बॅग ठेवा मांडीवरी
होतोय दिला मध्ये थोडा थो डा लो चा
शोधू जरा कोपचा
अरे शोधू जरा कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा
अरे शोधू जरा कोपचा

हे हे हे सारे यू टर्न हवे हवे से
वाटे माझ्या दिला ला
होतो जेव्हा ह्या खांद्याचा टच
मनी होई उलाला
जेव्हा पाहिलं तुला
झालो वेडा खुळा
अरे तेरी नजर ने ये क्या कर डाला
ऐक ना ग आता तरी
बोल ना
तू माझी सोन परी
चल हट
ऐक ना ग आता तरी
तू माझी सोन परी
होतोय दिला मध्ये थोडा थो डा लो चा
अरे शोधू जरा कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा
अरे शोधू जरा कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा
अरे शोधू जरा कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा हा ह ह
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for कोपचा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the target
2| symbol to the right of the calculator
3| symbol at the top of the star
grid grid grid
grid grid grid
grid grid grid