song lyrics / वैशाली सामंत / खंडाळा घाट lyrics  | FRen Français

खंडाळा घाट lyrics

Performers वैशाली सामंतस्वप्निल बांधोडकरवैशाली सामंतअवधूत गुप्तेवैशाली सावंतVaishali Samantवैशाली सामंतअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधुद गुप्ते

खंडाळा घाट song lyrics by वैशाली सामंत official

खंडाळा घाट is a song in Marathi

मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले रे
मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले रे
लख्ख लख्ख होईल
हे आसमंत पुन्हा रे
थक्क थक्क होऊ
आम्ही भाग्यवंत आतारे
आम्ही तुझी लेकरे
तूच दे आमुची साथ
तुझ्या कृपेने होउदे
प्रेमाची बरसात
आम्ही तुझी लेकरे
तूच दे आमुची साथ
तुझ्या कृपेने होउदे
प्रेमाची बरसात
मिटून हे डोळे
हम्म हम्म हम्म हम्म
जाणून घे आमच्या हृदयातले रे
मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले

मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले रे
हे मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले रे
वाईट होण्याची हाईट झाली केव्हाच
पुंग्या टाईट तरी फाईट देणार आज
हे कशी चढू कशी चढू कशी चढू अर्ध्यात आज चुकलेया वाट
अन मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट
कसे चढू अर्ध्यात आज चुकलोया वाट
अन मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट

टिकेत या लाईफ चा गरीब हा शिक्का
टिकेत या लाईफ चा गरीब हा शिक्का
स्वप्नाला रीयालीटी जरा देते धक्का
स्वप्नाला रीयालीटी जरा देते धक्का
कसा बघू ए कसा बघू ए कसा बघू
कसा बघू श्रीमंतीचा मी आता हा थाट
अन मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट
कसे चढू अर्ध्यात आज चुकलोया वाट
अन मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट

चल ना गाजवू हि रात रे
पार करू आम्ही हा घात रे
चल ना गाजवू ती रात रे
फुल्याड नाविन सुरवत रे
शिटीग जरासी जरास सेटीगं
पडते नाईट तरी ब्लाइंड हे बेटीग
कितीदा लावून पहिले हे ठुक्के
तीन जोकर कधी होणार एक्के हे
गुलाम सतराशे साठ
अर्ध्यात आज चुकलोया वाट
अन मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट
कसे चढू अर्ध्यात आज चुकलोया वाट
अन मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for खंडाळा घाट lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the cross
2| symbol at the top of the camera
3| symbol at the bottom of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid