song lyrics / वैशाली सामंत / Malaa Gerun Shiledar lyrics  | FRen Français

Malaa Gerun Shiledar lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सामंतवैशाली सावंतVaishali Samant

Malaa Gerun Shiledar song lyrics by वैशाली सामंत official

Malaa Gerun Shiledar is a song in Marathi

ऐन दुपारच्या वख्तला
ऐन दुपारच्या वख्तला
मला हेरून शिलेदार आला
हो मला हेरून शिलेदार आला
हो मला हेरून शिलेदार आला
पंचकल्यानी घोड्यावर
थाटामाटात ह्यो दिल्दार
पंचकल्यानी घोड्यावर
थाटामाटात ह्यो दिल्दार
भर उन्हात तळपाला भाला
भर उन्हात तळपाला भाला
मला हेरून शिलेदार आला
मला हेरून शिलेदार आला
हो मला हेरून शिलेदार आला

अवतं भवतंला चीटपाखरू नव्हतं
त्याच्या सोयीचं सगळंच होतं
अवतं भवतंला चीटपाखरू नव्हतं
त्याच्या सोयीचं सगळंच होतं
कावा बरा ह्यो जमला त्याला
कावा बरा ह्यो जमला त्याला
मला हेरून शिलेदार आला
हो मला हेरून शिलेदार आला
आला मला हेरून शिलेदार आला

आला पुढयात मुरदाड नीट
बाई बाई ह्यो भलताच धीट
आला पुढयात मुरदाड नीट
बाई बाई ह्यो भलताच धीट
त्यानं भिडवाला डोळ्याला डोळा
त्यानं भिडवाला डोळ्याला डोळा
मला हेरून शिलेदार आला
हो मला हेरून शिलेदार आला
हो मला हेरून शिलेदार आला

रागारागाने बोलणार होत्ये
व्हट बोलाया रिकामे नव्हते
रागारागाने बोलणार होत्ये
व्हट बोलाया रिकामे नव्हते
अन सम्दाच घोट्टाळा झाला
अन सम्दाच घोट्टाळा झाला
मला हेरून शिलेदार आला
हो मला हेरून शिलेदार आला
हो मला हेरून शिलेदार आला
ऐन दुपारच्या वख्तला
ऐन दुपारच्या वख्तला
मला हेरून शिलेदार आला
हो मला हेरून शिलेदार आला
हो मला हेरून शिलेदार आला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Malaa Gerun Shiledar lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the cloud
2| symbol to the right of the thumbs up
3| symbol to the right of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid