song lyrics / वैशाली सामंत / Kopcha lyrics  | FRen Français

Kopcha lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सामंतBappi Lahiriवैशाली सावंतVaishali Samantबप्पी लहिरीबप्पी लेहेरीबप्‍पी लहरीबप्पी लाहिरी

Kopcha song lyrics by वैशाली सामंत official

Kopcha is a song in Marathi

हं अ आं हम्म
नॉटीवाली फिलिंग आली
दोघं एका सिलिंग खाली
नॉटीवाली फिलिंग आली
दोघं एका सिलिंग खाली
होतोय दिला मध्ये थोडा थोडा लोचा
शोधू जरा कोपचा
शोधू जरा कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा
अरे शोधू जरा कोपचा
नॉटीवाली फिलिंग आली
दोघं एका सिलिंग खाली
होतोय दिला मध्ये थोडा थो डा लोचा
शोधू जरा कोपचा
अरे शोधू जरा कोपचा हा हा हा

हात हा तुझा हातात आला
जणू फुलला मनी मोगरा होय होय होय
आवाज माझा मधुर झाला
जो होता आधी घोगरा
जादू झालीया तुझीच प्रिया
दिलाचा दरवाजा खुल जा खुल जा
शहारा आला अंगावरी
बॅग ठेवा मांडीवरी
शहारा आला अंगावरी
बॅग ठेवा मांडीवरी
होतोय दिला मध्ये थोडा थो डा लो चा
शोधू जरा कोपचा
अरे शोधू जरा कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा
अरे शोधू जरा कोपचा

हे हे हे सारे यू टर्न हवे हवे से
वाटे माझ्या दिला ला
होतो जेव्हा ह्या खांद्याचा टच
मनी होई उलाला
जेव्हा पाहिलं तुला
झालो वेडा खुळा
अरे तेरी नजर ने ये क्या कर डाला
ऐक ना ग आता तरी
बोल ना
तू माझी सोन परी
चल हट
ऐक ना ग आता तरी
तू माझी सोन परी
होतोय दिला मध्ये थोडा थो डा लो चा
अरे शोधू जरा कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा
अरे शोधू जरा कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा
अरे शोधू जरा कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा हा ह ह
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Kopcha lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the camera
2| symbol to the left of the house
3| symbol at the top of the suitcase
grid grid grid
grid grid grid
grid grid grid