song lyrics / सुरेश वाडक / Aata Jagayache Ase lyrics  | FRen Français

Aata Jagayache Ase lyrics

Performers सुरेश वाडकसुरेश वाडकरसुरेश वाडकरSuresh Wadkarसुरेश वाडेकर

Aata Jagayache Ase song lyrics by सुरेश वाडक official

Aata Jagayache Ase is a song in Marathi

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले

हदुयात विझला चंद्रमा नयनी न उरल्या तारका
हदुयात विझला चंद्रमा नयनी न उरल्या तारका
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले

होता न साध्य एवढा जो शब्द मी तुजला दिला
होता न साध्य एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबुन पाहतो मागे कितीजण राहिले
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: RAVI DATE, SURESH BHAT

Comments for Aata Jagayache Ase lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of magnifying glass
2| symbol to the right of the target
3| symbol at the bottom of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid