song lyrics / सुरेश वाडक / मनुजा जाग जरा lyrics  | FRen Français

मनुजा जाग जरा lyrics

Performers सुरेश वाडकसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरSuresh Wadkarसचिन पिळगावकरसुरेश वाडेकर

मनुजा जाग जरा song lyrics by सुरेश वाडक official

मनुजा जाग जरा is a song in Marathi

जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे
जय जय रघुवीर समर्थ
हि दुनिया हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे
जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग

किती आले किती गेले भले मोठे राजे झाले
खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले
किती आले किती गेले भले मोठे राजे झाले
खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले
बीज होऊनी माती मधुनी अंकुर बनुनी यावे
जल गंगेचे जसे वाहते तैसे निर्मल व्हावे
हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग

थोडे द्यावे थोडे घ्यावे एक मेका प्रेम द्यावे
जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधळावे
थोडे द्यावे थोडे घ्यावे एक मेका प्रेम द्यावे
हो जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधळावे
चाकावाचून गाडी नाही ताकावाचून लोणी
अन मित्रावाचून जगात कैसा जगेल माणूस कोणी
हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे
जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ARUN PAUDWAL, SHANTARAM NANDGAVKAR
Copyright: Royalty Network

Comments for मनुजा जाग जरा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the calculator
2| symbol at the top of the target
3| symbol at the top of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid