song lyrics / सुरेश वाडक / लागोनिया पाया lyrics  | FRen Français

लागोनिया पाया lyrics

Performers सुरेश वाडकसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरSuresh Wadkarसुरेश वाडेकर

लागोनिया पाया song lyrics by सुरेश वाडक official

लागोनिया पाया is a song in Marathi

आ आ आ आ आ आ
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला आ आ
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला
कर टाळी बोला मुखे नाम विठ्ठलाचे
लागोनिया पाया आ आ

विठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला
विठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा
हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला
कर टाळी बोला मुखे नाम विठ्ठलाचे
लागोनिया पाया आ आ

आ आ आ
कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ
कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला
कर टाळी बोला मुखे नाम विठ्ठलाचे
लागोनिया पाया आ आ

आ आ आ
सकळांसी येथे आहे अधिकार
सकळांसी येथे आहे अधिकार
कलियुगी उध्दार हरीच्या नामे
कलियुगी उध्दार हरीच्या नामे
कलियुगी उध्दार हरीच्या नामे
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला
कर टाळी बोला मुखे नाम विठ्ठलाचे
लागोनिया पाया आ

आ आ आ मा पा ग सा
तुका म्हणे नामा पाशी चारीमुक्ती आ आ मा पा ग सा
तुका म्हणे नामा पाशी चारीमुक्ती
ऐसे बहुग्रंथी बोलीयेले
ऐसे बहुग्रंथी बोलीयेले
ऐसे बहुग्रंथी बोलीयेले
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला
कर टाळी बोला मुखे नाम विठ्ठलाचे
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला
लागोनिया पायाआ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for लागोनिया पाया lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the envelope
2| symbol to the left of the calculator
3| symbol to the left of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid