song lyrics / सुरेश वाडक / Ba Vitthala Dhav Pavre lyrics  | FRen Français

Ba Vitthala Dhav Pavre lyrics

Performers सुरेश वाडकसुरेश वाडकरसुरेश वाडकरSuresh Wadkarसुरेश वाडेकर

Ba Vitthala Dhav Pavre song lyrics by सुरेश वाडक official

Ba Vitthala Dhav Pavre is a song in Marathi

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

बा विठ्ठला धाव पाव रे
बा विठ्ठला धाव पाव रे
दाव रूप ते सावळे विठ्ठला
दाव रूप ते सावळे
जड झाले लोचन एकदा दे दर्शन
जड झाले लोचन एकदा दे दर्शन
रमा वरा पांडुरंगा रे
विठ्ठला
रमा वरा पांडुरंगा रे
बा विठ्ठला धाव पाव रे
दाव रूप ते सावळे विठ्ठला
दाव रूप ते सावळे

रुन तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू
काया हि मालिन माझी चरणाशी अंतरू
काया हि मालिन माझी चरणाशी अंतरू
चंदनापरी झिजूनि गंध तुला लावू
भाव भक्ती ची ही अश्रू फुले तुला वाहू
भाव भक्ती ची ही अश्रू फुले तुला वाहू
तरी फिटे नाहे पांग रे विठ्ठला
तरी फिटे नाहे पांग रे
बा विठ्ठला धाव पाव रे
दाव रूप ते सावळे विठ्ठला
दाव रूप ते सावळे

वेड म्हणावे का या काय कुठल्ये नाते
माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे
माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे
मोह माय तुझिया पुढे तूछ सारे खोटे
वेड लागले मला गा तुझ्या दर्शनायचे
वेड लागले मला गा तुझ्या दर्शनायचे
विसरलो मी देह भान रे विठ्ठला
विसरलो मी देह भान रे
बा विठ्ठला धाव पाव रे
दाव रूप ते सावळे विठ्ठला
दाव रूप ते सावळे
जड झाले लोचन एकदा दे दर्शन
जड झाले लोचन एकदा दे दर्शन
रमा वरा पांडुरंगा रे विठ्ठला
रमा वरा पांडुरंगा रे
बा विठ्ठला धाव पाव रे
बा विठ्ठला बा विठ्ठला बा विठ्ठला बा विठ्ठला

ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Ba Vitthala Dhav Pavre lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the suitcase
2| symbol to the left of the padlock
3| symbol at the bottom of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid