song lyrics / अवधुद गुप्ते / काळ हले वर्ष सारे बालपण दूर मागे lyrics  | FRen Français

काळ हले वर्ष सारे बालपण दूर मागे lyrics

Performers अवधुद गुप्तेअनिरुद्ध जोशीअवधूत गुप्तेजान्हवी प्रभू अरोराअवधूत गुप्ते

काळ हले वर्ष सारे बालपण दूर मागे song lyrics by अवधुद गुप्ते official

काळ हले वर्ष सारे बालपण दूर मागे is a song in Marathi

काळ हले वर्ष सरे
बालपण दूर मागे
काळ हले वर्ष सरे
बालपण दूर मागे
पेलणारे रुंद बाहू जगण्यात पाय उभे
पेलणारे रुंद बाहू जगण्यात पाय उभे
काळजाची घालमेल नात्यामध्ये रुणझुण
तोरणाच्या उंबऱ्यात कोकणाची किणकिण
वेल जाई मांडवाला हाथ हले निरोपाला
चल र गाड्या व्यापाराला
पैका अडका उद्धिणारा
चल र गाड्या व्यापाराला
पैका अडका उद्धिणारा
गण्या मन्या तुका संतू दामा बघा
गण्या मन्या तुका संतू दामा बघा
गण्या मन्या तुका संतू दामा बघा
घुमताना मणी पावा झाड बोले आबादानी
हो घुमताना मणी पावा झाड बोले आबादानी
तोच घाट तिचा वाट नफा तोटा आमदानी
कधी तेजी कधी पड माप पुढे हिशेबाला
सचोटीचा देणं घेणं
सचोटीचा देणं घेणं
वारा सांगी पोरंबाळं
ज़िन्दगी मानाला
सूर्य मारू का गोटीला
चल र गाड्या व्यापाराला
पैका अडका उद्धिणारा
गण्या मन्या तुका संतू दामा बघा
गण्या मन्या तुका संतू दामा बघा
गण्या मन्या तुका संतू दामा बघा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for काळ हले वर्ष सारे बालपण दूर मागे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the heart
2| symbol to the left of the clock
3| symbol to the left of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid