song lyrics / अजीत कडकडे / ज्ञानियांचा राजा गुरू महाराज lyrics  | FRen Français

ज्ञानियांचा राजा गुरू महाराज lyrics

Performers अजीत कडकडेअजित कडकडेअजित कडकडेAjit Kadkadeअजित कडकडे

ज्ञानियांचा राजा गुरू महाराज song lyrics by अजीत कडकडे official

ज्ञानियांचा राजा गुरू महाराज is a song in Marathi

स्वःता मुक्त असूनही
संत तुकारामांना ज्ञानेश्वारांनच्या बद्दल
जो भक्तिभाव वाटत होता
त्याला खरोखर तोड नाही
हा ज्ञानियांचा राजा गुरू महाराज
असा महणून तुकोबांनी
त्यांचा पायी डोकं ठेवलेला आहे
इतकाच नवे माझ स्थान त्यांचा मनानं किती शरुद्र अस सांगण्या साठी
पायींची वहाण पायीं बरी असा स्वःता कडे कमी पण घेतला आहे

ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज

मज पामरा हे काय थोरपण काय थोरपण
मज पामरा हे काय थोरपण काय थोरपण
पायींची वहाण
पायींची वहाण पायीं बरी
पायींची वहाण पायीं बरी
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज

ब्रह्मादिक जेथें तुम्हां ओळखणे
ब्रह्मादिक जेथें तुम्हां ओळखणे
इतर तुळणें
इतर तुळणें काय पुढे
इतर तुळणें काय पुढे
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज

तुका म्हणे नेणू युक्तीचिया खोलीं युक्तीचिया खोलीं
तुका म्हणे नेणू युक्तीचिया खोलीं
आ आ आ आ आ आ आ
तुका म्हणे नेणू युक्तीचिया खोलीं युक्तीचिया खोलीं
म्हणोनि ठेविली
म्हणोनि ठेविली पायीं डोई
म्हणोनि ठेविली पायीं डोई
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for ज्ञानियांचा राजा गुरू महाराज lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the heart
2| symbol at the top of magnifying glass
3| symbol to the left of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid