song lyrics / अजीत कडकडे / Jaydev Shree Swami Samrth lyrics  | FRen Français

Jaydev Shree Swami Samrth lyrics

Performers अजीत कडकडेअजित कडकडेAjit Kadkade

Jaydev Shree Swami Samrth song lyrics by अजीत कडकडे official

Jaydev Shree Swami Samrth is a song in Marathi

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी तु अवतरलासी
जग्दउध्दारासाठी जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी
भक्तवत्सल खरा तु एक होसी तु एक होसी
म्हणुनी शरण आलो म्हणुनी शरण आलो तुझे चरणासी
जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार तुझा अवतार
त्याची काय वर्णु
त्याची काय वर्णु लिला पामर
शेशादिक क्षीणले नलगे त्या पार
नलगे त्या पार
तेथे जडमुढ कैसा तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार
जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
देवाधिदेवा तु स्वामी राया तु स्वामी राया
निरजर मुनीजन ध्याती
निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया
तुझसी अर्पण केली आपुली ही काया
आपुली ही काया
शरणागता तारी शरणागता तारी तु स्वामी राया
जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले जडमुढ उध्दारिले
किर्ती एकूनी कानी किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले
मज हे अनुभवले
तुझ्या सुता नलगे तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे
जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Jaydev Shree Swami Samrth lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of magnifying glass
2| symbol to the left of the cloud
3| symbol to the right of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid