song lyrics / अजीत कडकडे / तुझा माझा देवा करे वैराकर lyrics  | FRen Français

तुझा माझा देवा करे वैराकर lyrics

Performers अजीत कडकडेअजित कडकडेअजित कडकडेAjit Kadkadeअजित कडकडे

तुझा माझा देवा करे वैराकर song lyrics by अजीत कडकडे official

तुझा माझा देवा करे वैराकर is a song in Marathi

आ आ आ आ आ
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा कारे वैराकार
दुःखाचे डोंगर
दुःखाचे डोंगर दाखविसी
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा कारे वैराकार

बळे बांधोनिया देशी काळा हाती
बळे बांधोनिया देशी काळा हाती
बळे बांधोनिया आ आ आ आ
बळे बांधोनिया देशी काळा हाती
ऐसे काय चित्ती आले तुझ्या
ऐसे काय चित्ती आले तुझ्या
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा कारे वैराकार

आम्ही देवा तुझी केली होती आशा
आम्ही देवा तुझी केली होती आशा
बरवे ऋषिकेश कळो आले
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा कारे वैराकार

नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
करा माझी कीव
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा देवा
नामा म्हणे देवा देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा देवा
नामा म्हणे देवा

आ आ आ आ आ
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा देवा
नामा म्हणे देवा
आ आ आ आ आ आ आ
नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा करा माझी कीव
नाही तरी जीव घ्याव्या माझा
नाही तरी जीव घ्याव्या माझा
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा कारे वैराकार
दुःखाचे डोंगर
दुःखाचे डोंगर दाखविसी
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा तुझा माझा देवा
तुझा माझा देवा कारे वैराकार
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for तुझा माझा देवा करे वैराकर lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the bulb
2| symbol at the bottom of the envelope
3| symbol at the top of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid