paroles de chanson / अजीत कडकडे parole / ज्ञानियांचा राजा गुरू महाराज lyrics  | ENin English

Paroles de ज्ञानियांचा राजा गुरू महाराज

Interprètes अजीत कडकडेअजित कडकडेअजित कडकडेAjit Kadkadeअजित कडकडे

Paroles de la chanson ज्ञानियांचा राजा गुरू महाराज par अजीत कडकडे lyrics officiel

ज्ञानियांचा राजा गुरू महाराज est une chanson en Marathi

स्वःता मुक्त असूनही
संत तुकारामांना ज्ञानेश्वारांनच्या बद्दल
जो भक्तिभाव वाटत होता
त्याला खरोखर तोड नाही
हा ज्ञानियांचा राजा गुरू महाराज
असा महणून तुकोबांनी
त्यांचा पायी डोकं ठेवलेला आहे
इतकाच नवे माझ स्थान त्यांचा मनानं किती शरुद्र अस सांगण्या साठी
पायींची वहाण पायीं बरी असा स्वःता कडे कमी पण घेतला आहे

ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज

मज पामरा हे काय थोरपण काय थोरपण
मज पामरा हे काय थोरपण काय थोरपण
पायींची वहाण
पायींची वहाण पायीं बरी
पायींची वहाण पायीं बरी
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज

ब्रह्मादिक जेथें तुम्हां ओळखणे
ब्रह्मादिक जेथें तुम्हां ओळखणे
इतर तुळणें
इतर तुळणें काय पुढे
इतर तुळणें काय पुढे
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज

तुका म्हणे नेणू युक्तीचिया खोलीं युक्तीचिया खोलीं
तुका म्हणे नेणू युक्तीचिया खोलीं
आ आ आ आ आ आ आ
तुका म्हणे नेणू युक्तीचिया खोलीं युक्तीचिया खोलीं
म्हणोनि ठेविली
म्हणोनि ठेविली पायीं डोई
म्हणोनि ठेविली पायीं डोई
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा गुरू महाराज गुरू महाराज
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de ज्ञानियांचा राजा गुरू महाराज

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de la cible
2| symbole à droite du cadenas
3| symbole en bas de la calculatrice
grid grid grid
grid grid grid
grid grid grid