song lyrics / महेश हिरेमठ / अमृताची गोडी तुझ्या भजनात lyrics  | FRen Français

अमृताची गोडी तुझ्या भजनात lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशी

अमृताची गोडी तुझ्या भजनात song lyrics by महेश हिरेमठ official

अमृताची गोडी तुझ्या भजनात is a song in Marathi

अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
मनाचा विसावा दुःखी जीवनात
मनाचा विसावा दुःखी जीवनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात

भजनी रंगावे जग विसरावे
भजनी रंगावे जग विसरावे
राम नाम घ्यावे चिपळ्यांची साथ
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात

माझा पांडुरंग ऐकतो अभंग
माझा पांडुरंग ऐकतो अभंग
भक्तिरंगी दंग नाचे कीर्तनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात

नाव तुझे देवा केशवा माधवा
नाव तुझे देवा केशवा माधवा
कोणतेही ठेवा गोडवा तयात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for अमृताची गोडी तुझ्या भजनात lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the helmet
2| symbol at the bottom of the cloud
3| symbol to the left of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid